Bandu paradkar

तंत्र स्नेही शिक्षक कार्यशाळा दि.२६/२/२०१६

रविवार, 28 फ़रवरी 2016

माणूस बधिर झालाय

भारत हा देश अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे.यातील ब-याच समस्या माणूस स्वता निर्माण करतोय पण त्याची त्याला स्वताला जान नाही असा हा बधिर माणूस या समस्यासाठी मात्र दुस-याला दोष देत राहतो.